रघुकुल सहकारी गृह निर्माण संस्था मर्यादित

टी . एन . अे / (टी . एन .अे.) एच . एस . जी /(टी . सी.)/६६९७/९४-९५ गट नं . ५३(पैं ),
पारसिक नगर, खारेगाव, कळवा, ठाणे – ४००६०५

महत्वाच्या सूचना :

रघुकुल सोसायटीच्या पुनर्विकासाबाबत निविदे ची वृत्तपत्र जाहिरात
दिनांक - २१/११/२०२५

१ ) टाइम्स ऑफ इंडिया ( इंग्रजी मध्ये ) २ ) नवभारत ( हिंदी आवृत्ती ) ( इंग्रजी मध्ये ) ३ ) लोकसत्ता ( मराठी मध्ये ) ४ ) ठाणे वैभव ( मराठी मध्ये )
रघुकुल सोसायटीच्या पुनर्विकासाबाबत निविदे ची जाहिरात वरील वृत्तपत्रांमध्ये आज प्रसारित करण्यात आलेली आहे.
जाहिरातीचे अवलोकन करावे ही विनंती. आपापल्या आप्त – मित्र – नातेवाईक – विकासक ( बिल्डर्स ) यांना सदरील जाहिरात पाठवावी. जेणेकरून पुनर्विकासाबाबत आपल्या सोसायटी ला जास्तीत जास्त निविदा प्रतिसाद मिळण्यासाठी. आपल्या माहितीसाठी सादर.

सर्व वर्तमानपत्रातील जाहिराती एकाच PDF मध्ये

शून्य गुंतवणुकीचा स्वयंपुनर्विकास प्रकल्प बाबतचे सादरीकरण नोटीस
Presentation notice regarding zero investment self-redevelopment project
३०/११/२०२५

Tender documents received from our PMC after necessary changes
दिनांक - १०/११/२०२५

विशेष सर्वसाधारण सभा नोटीस - ०९/११/२०२५

वार्षिक सर्वसाधारण सभा मिनिटे (AGM Minutes)
दिनांक - १०/०८/२०२५

Updated Feasibility Report: ACIPL Archetype Consultants (I) Pvt. Ltd.

पुनर्विकास निविदा प्रक्रिया राबवण्याबाबत अटी व शर्ती

रघुकुल सोसायटीचे पी एम सी ACPIL ह्यांनी रघुकुल सोसायटीची पुनर्विकास निविदा प्रक्रिया राबवण्याबाबत अटी व शर्ती सोसायटीच्या कमिटीला सादर केलेल्या आहेत. वरील विषयाच्या संदर्भानुसार आम्ही सदरील पी डी एफ सोसायटीच्या मुख्य व्हाट्सअप ग्रुप , सोसायटीच्या अधिकृत वेबसाईटवर सादर करीत आहोत. वरील पी डी एफ ची प्रिंट आउट ( एकूण ०५ नंबर फाइल्स मध्ये ) सोसायटीच्या कार्यालयात सभासदांना वाचण्यासाठी येणाऱ्या पुढील १५ दिवस दररोज सकाळी १० ते रात्री ०९ पर्यंत उपलब्ध आहे. (कार्यालयीन सुट्टी शुक्रवार सोडून ) सभासदांनी कार्यालयात आल्यावर रजिस्टर मध्ये नोंद केल्यानंतरच सदरील माहिती वाचावी. वरील माहितीचे सभासदांनी अवलोकन करून त्यांच्या सूचना सोसायटीला लिखित स्वरूपात १५ दिवसाच्या आत द्याव्यात ही विनंती.

कायदेशीर सल्लागार नेमणूक

१० ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रघुकुल सोसायटीच्या पुनर्विकासासाठी कायदेशीर सल्लागार म्हणून यांची नेमणूक केल्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. सभासदांच्या सूचनेनुसार त्यांनी दिलेली माहिती सर्वांसमोर आम्ही सादर करीत आहोत. वरील विषया नुसार आपण संस्थेच्या कार्यालयात १५ दिवसाच्या आत तपासणी केल्याची माहिती लिखित स्वरूपात सादर करावी ही विनंती.

Appointment letter as PMC to Akruti Consultant

अनुभवी वकील  /  वकीली फर्म / कायदेशीर सल्लागार वृत्तपत्र जाहिरात

रघुकुल सोसायटीच्या पुनर्विकास प्रक्रिया राबवण्याबाबत व संस्थेच्या सभासदांचे कायदेशीर हितरक्षण करण्यासाठी संस्था तज्ञ  / अनुभवी वकील  /  वकीली फर्म / कायदेशीर सल्लागार ची आपल्या सोसायटीसाठी नेमणूक करु इच्छिते. त्या अनुसरून वरील जाहिरात टाइम्स ऑफ इंडिया ( पान नंबर १० वर ) लोकसत्ता ( पान नंबर ०८ वर ) ठाणे वैभव ( पान नंबर ०२ वर ) ह्या न्यूजपेपर्स मध्ये आज रोजी देण्यात आलेली आहे. ( दिनांक २३-०७-२०२५ )

प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (PMC) सूचना परिपत्रक आणि वृत्तपत्र जाहिरात

विशेष सर्वसाधारण सभा - दिनांक २५-०५-२०२५

रघुकुल सोसायटी विकासक सादरीकरण नोटीस
( RK Logi World )

वार्षिक सर्वसाधारण सभा मिनिटे (AGM Minutes)
दिनांक २9-०9-२०२४

Stamp Duty Amnesty Scheme-2023 extended till 30-09-2024

All members who have unpaid stamp duty agreements between 1980 to 2020, for their flats, shops, offices anywhere in Maharashtra . Pls file it now under Amnesty scheme 2023; with stamp duty dept. to avoid future penalty of 400% on the deficit stamp duty. Last date 30/09/2024.

संस्थेचे उपक्रम

सांस्कृतिक सण

या संकुलातील सामाजिक तसेच सांस्कृतिक वातावरण निकोप राहावे यासाठी संस्थेच्या माध्यमातून अनेक सांस्कृतिक सण येथे साजरे केले जातात. या मध्ये होळी, कृष्ण जन्म, गणेशोत्सव, दांडियारास इत्यादी पारंपरिक…

क्रीडा स्पर्धा

दरवर्षी जानेवारी महिन्यात मुलांसाठी तसेच महिलांसाठीही वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्याच प्रमाणे वेगवेगळ्या वयोगटासाठी चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा इत्यादी स्पर्धांचेही…

सुरक्षेची काळजी

संकुलाच्या अंतर्गत १४ इमारती व त्यासाठी ८ प्रवेशद्वार आहेत त्यामुळे सुरक्षा रक्षकांमार्फत सुरक्षा पुरविताना काही मर्यादा येतात. म्हणूनच सर्व इमारतींना सी.सी.टी.व्ही. बसविण्यात आले आहेत …

सामाजिक उपक्रम

रघुकुल या संकुलात फक्त सण-उत्सवच साजरे केले जात नाहीत तर हे संकुल आपली सामाजिक बांधिलकीही जपताना दिसून येते. या संकुलात अनेक शिबिरांचे आयोजन केले जाते. यामध्ये वैद्यकीय शिबीर…

परिसर स्वच्छता

संकुलातील परिसर नेहमीच स्वच्छ व निरोगी रहावा यासाठी रहिवाशी अनेकदा श्रमदानातून परिसराची साफ सफाई करतात. दरवर्षी इमारत स्वच्छतेसाठी संकुलातील १४ इमारतींमध्ये “आदर्श रघुकुल”…

दळण - वळणाची सोय

संकुलातील बहुतेक जण नोकरी व्यवसाय करणारे असल्यामुळे बहुतेकांना सकाळी रेल्वे स्टेशन गाठावे लागते. ठाणे महानगरपालिका परिवहन विभागा तर्फे ठराविक वेळेत संकुलातून ठाणे…

समिती सदस्य

अध्यक्ष

श्री चंद्रशेखर एम. येरावार

उपाध्यक्ष

श्री मनोज मधुकर डाकवे , श्री राजेश कृष्णा जंगम

सचिव

श्री पांडुरंग गोकुळ पाटील

खजिनदार

श्री प्रफुल्ल पांडुरंग पाबळकर

Scroll to Top